२०२२ अमेरिका तिरंगी मालिका (बारावी फेरी)
Appearance
२०२२ अमेरिका तिरंगी मालिका (बारावी फेरी) | ||||||
---|---|---|---|---|---|---|
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन याचा भाग | ||||||
| ||||||
संघ | ||||||
स्कॉटलंड | संयुक्त अरब अमिराती | अमेरिका | ||||
संघनायक | ||||||
काईल कोएट्झर | अहमद रझा | मोनांक पटेल | ||||
सर्वात जास्त धावा | ||||||
काईल कोएट्झर (१६३) | व्रित्य अरविंद (२०६) | ॲरन जोन्स (१७५) | ||||
सर्वात जास्त बळी | ||||||
क्रिस सोल (८) | अहमद रझा (८) | सौरभ नेत्रावळकर (८) |
२०२२ अमेरिका तिरंगी मालिका ही अमेरिकामध्ये २८ मे ते ४ जून २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. मूलत: ऑगस्ट २०२० मध्ये होणारी स्पर्धा कोव्हिड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आली होती. यजमान अमेरिकासह संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंड या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही बारावी फेरी होती. सर्व सामने पियरलँड मधील मूसा स्टेडियम येथे खेळविण्यात आले.
या फेरीअंती काईल कोएट्झर याने स्कॉटलंडच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला.
सामने
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.
- साईतेजा मुक्कामल्ला (अ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : अमेरिका - २, स्कॉटलंड - ०.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
- क्रिस ग्रीव्ह्स (स्कॉ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : स्कॉटलंड - २, अमेरिका - ०.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
- विश्वचषक लीग दोन गुण : स्कॉटलंड - २, संयुक्त अरब अमिराती - ०.
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी.
- राहुल भाटिया (सं.अ.अ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : अमेरिका - २, संयुक्त अरब अमिराती - ०.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
- ऑलिव्हर डेव्हिडसन (स्कॉ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : संयुक्त अरब अमिराती - २, स्कॉटलंड - ०.
६वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, क्षेत्ररक्षण.
- राहुल जरीवाला (अ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक लीग दोन गुण : संयुक्त अरब अमिराती - २, अमेरिका - ०.