२०२२ स्टॅन नागय्या चषक
Appearance
२०२२ स्टॅन नागय्या चषक | |||||
सिंगापूर | मलेशिया | ||||
तारीख | २८ – ३० जून २०२२ | ||||
संघनायक | अमजद महबूब | अहमद फियाज | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | मलेशिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जनक प्रकाश (९९) | मुहम्मद स्याहादत (७६) सय्यद अझीज (७६) | |||
सर्वाधिक बळी | आर्यमान सुनील (४) | अन्वर रहमान (६) |
मलेशिया क्रिकेट संघाने जून २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सिंगापूराचा दौरा केला. मालिकेला २०२२ स्टॅन नागय्या चषक नाव दिले गेले. स्टॅन नागय्या चषक स्पर्धेची ही चौवीसावी आवृत्ती होती. आणि प्रथमच चषकाला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा दिला गेला. सर्व सामने इंडियन असोसिएशन मैदान येथे खेळविण्यात आले. सिंगापूरने हे सामने २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट ब स्पर्धेच्या तयारीसाठी खेळले. तर मलेशियाने नंतर त्यांच्या मायदेशात चौरंगी मालिकेचे आयोजन केले.
सिंगापूरने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली. परंतु नंतर अनपेक्षितपणे शेवटचे दोन्ही सामने मलेशियाने जिंकले आणि स्टॅन नागय्या चषक २-१ ने जिंकला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
शर्विन मुनैंदी ४० (३६)
अनंत कृष्णा ३/१८ (४ षटके) |
- नाणेफेक : सिंगापूर, क्षेत्ररक्षण.
- अक्षय पुरी (सिं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
- मलेशियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सिंगापूरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १३ षटकांचा करण्यात आला.
- अमन देसाई (सिं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.