Jump to content

खर्डी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खर्डी या पानावरून पुनर्निर्देशित)

खर्डी हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.


खर्डी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
तानशेत
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
उंबरमाळी
स्थानक क्रमांक: ३५ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १०८ कि.मी.