चिंचपोकळी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिंचपोकळी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


स्थानक तपशील
गुणक 18°59′15″N 72°49′58″E / 18.98750°N 72.83278°E / 18.98750; 72.83278गुणक: 18°59′15″N 72°49′58″E / 18.98750°N 72.83278°E / 18.98750; 72.83278
सेवा
मागील स्थानक   Mumbai Suburban Railway   पुढील स्थानक
साचा:Mumbai Suburban Railway मार्ग
Main Line

चिंचपोकळी हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सेंट्रल लाईनवर एक रेल्वे स्थानक आहे.

चिंचपोकळी स्टेशनवरील माहितीचित्र
चिंचपोकळी स्टेशनवरचा फलाट-फलक

इतिहास[संपादन]

चिंचपोकळी हे नाव चिंच आणि पोफळी ह्या वृक्षाच्या नावा पासून आले आहे. ह्या क्षेत्रात आगोदर चिंच आणि सुपारीची झाडे विशेष प्रमाणात असल्याने हे उपनगरीय क्षेत्र चिंचपोकळी नावाने प्रसिद्ध झाले. अजूनही चिंचपोकळी आणि जवळच्या परिसरातील काही विभाग वृक्षांच्या नावाने ओळखले जातात उदा. नारियल वाडी, अंजीर वाडी, पेरु कंपाउंड, इ. १८७७ मध्ये चिंचपोकळी रेल्वे स्टेशन सुरू करण्यात आले होते. १८९६ मध्ये, मुंबईतील प्लेगच्या साथीदरम्यान, चिंचपोकळी स्टेशनला वैद्यकीय परिवहन सेवेत रुपांतरीत करण्यात आले होते.