सीवूड्स–दारावे रेल्वे स्थानक
(सीवूड्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
सीवूड्स–दारावे मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() फलक | |||||||||||
स्थानक तपशील | |||||||||||
पत्ता | नेरूळ, नवी मुंबई | ||||||||||
गुणक | 19°01′19″N 73°1′08″E / 19.02194°N 73.01889°E | ||||||||||
मार्ग | हार्बर | ||||||||||
फलाट | २ | ||||||||||
इतर माहिती | |||||||||||
विद्युतीकरण | होय | ||||||||||
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे | ||||||||||
विभाग | मध्य रेल्वे | ||||||||||
सेवा | |||||||||||
| |||||||||||
स्थान | |||||||||||
|
सीवूड्स–दारावे हे नवी मुंबई शहराच्या नेरूळ नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे. हे स्थानक नेरूळच्या सीवूड्स ह्या उच्चभ्रू भागामधील रहिवाशांच्या सोयीसाठी बांधले आहे.