नवघर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवघर मुंबईच्या उत्तरेस असलेले छोटे गाव आहे. या गावाच्या दक्षिणेला वैतरणा खाडी, पश्चिमेला गायत्री डोंगर, उत्तरेला घाटीम गावसफाळे पूर्व पासून 9 किमी अंतरावर असलेले हे गाव नवघर-घाटीम ग्रामपंचायतचा भाग आहे.

साचा:पालघर तालुका