नालासोपारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नालासोपारा मुंबईच्या उत्तरेकडील (ठाणे जिल्ह्यात येणारे) उपनगर आहे. ही मूळची परशुरामाने निर्माण केलेली भूमी आहे अशी मान्यता आहे.. याचे प्राचीन नाव शूर्पारक असे होते. हे एक ऐतिहासिक बंदर होते. येथे सम्राट अशोकाने बांधलेले बौद्ध स्तूप आजही आढळतात.

हे सुद्धा पहा[संपादन]