Jump to content

खोपोली रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खोपोली

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता खोपोली, रायगड जिल्हा
गुणक 18°47′22.7″N 73°20′41.4″E / 18.789639°N 73.344833°E / 18.789639; 73.344833
समुद्रसपाटीपासूनची उंची 55m
मार्ग मध्य मार्ग
जोडमार्ग कर्जत - खोपोली रेल्वे लाईन
अंतर ११५
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KHPI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
चालक मध्य रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
खोपोली is located in महाराष्ट्र
खोपोली
खोपोली
महाराष्ट्रमधील स्थान

खोपोली हे रायगड जिल्ह्याच्या खोपोली शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. खोपोली हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील अखेरचे स्थानक आहे. येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी कर्जत-कल्याणमार्गे दररोज १२ उपनगरी गाड्या सुटतात.

रेल्वे वेळापत्रक

[संपादन]

खोपोली हे मध्य रेल्वेच्या उपनगरीय नेटवर्कवरील दक्षिण-पूर्व मार्गाचे शेवटचे स्थानक आहे. येथून सर्व गाड्या कर्जत मार्गे मुंबईकडे (सीएसएमटी) जातात.

खोपोलीहून सुटणाऱ्या लोकल गाड्या
गाडी क्र.खोपोलीपासून निघतेकर्जतला येतेसीएसएमटीला पोचतेप्रकार
९६००२पहाटे ०४:५००५:१४०७:१४मंदगती
९६००४सकाळी ०५:५००६:१३०८:१३मंदगती
९६००६सकाळी ०७:५५०८:१९१०:२०मंदगती
९६००८सकाळी ०८:५००९:१४११:१५मंदगती
९६०१०दुपारी ११:१०११:३४०१:३४मंदगती
९६०१२दुपारी १२:२५१२:४९०२:४९मंदगती
९६०१४दुपारी ०१:४५०२:०९०४:०९मंदगती
९६०१६दुपारी ०३:४००४:०४०६:०४मंदगती
९६०१८संध्याकाळी ०४:५००५:१४०७:१६मंदगती
९६०२०संध्याकाळी ०६:१००६:३४०८:३५मंदगती
९६०२२रात्री ०८:१५०८:३९१०:४०मंदगती
९६०२४रात्री १०:२०१०:४४१२:४०मंदगती

मुंबई (सीएसएमटी) ते खोपोली (डाउन गाड्या)

[संपादन]

येथे काही प्रमुख आगमन वेळा दिल्या आहेत:

  • सकाळी: ०७:३०, ०८:३०
  • दुपारी: १२:१५, ०१:३०
  • संध्याकाळी/रात्री: ०५:५०, ०८:००, १०:००, १२:३० (शेवटची गाडी)

नोंद: रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रकात वेळोवेळी बदल केले जाऊ शकतात. प्रवासापूर्वी अधिकृत यात्री ॲप किंवा फलाटावरील इंडिकेटर वर खात्री करून घ्यावी.

खोपोली
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
लौजी
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
स्थानक क्रमांक: ४० मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ११५ कि.मी.