तुर्भे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर्भे is located in मुंबई
तुर्भे
तुर्भे
तुर्भे

तुर्भे हे नवी मुंबईचे एक उपनगर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

हे सुद्धा पहा[संपादन]