मुंब्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुंब्रा is located in मुंबई
मुंब्रा
मुंब्रा
मुंब्रा

मुंब्रा हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

ठाण्याच्या जवळ असलेले हे उपनगर मुंबईपासून ४० कि.मी. अंतरावर आहे.

मोगल काळात कल्याणच्या किल्ल्याची राखण करणारी चौकी म्हणून वसलेल्या या गावात सतराव्या शतकात जहाजबांधणीचा उद्योग भरभराटीस आला.


मुंब्रा
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कळवा
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
दिवा
स्थानक क्रमांक: २१ मुंबई सीएसटीपासूनचे अंतर: कि.मी.


Aiga railtransportation 25.svg
कृपया भारतीय रेल्वे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.