Jump to content

गोरेगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय मॉल

गोरेगाव हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे. जोगेश्वरीच्या उत्तरेस वसलेले गोरेगाव येथील फिल्मिस्तान व फिल्म सिटी ह्या चित्रपट स्टुडिओंसाठी प्रसिद्ध आहे.

वाहतूक[संपादन]

गोरेगांव रेल्वे स्थानक हे गोरेगांवमधील रेल्वे स्थानक आहे. येथे चर्चगेटबोरिवली जाणाऱ्या केवळ संथगती लोकलगाड्या थांबतात. पश्चिम द्रुतगती महामार्ग गोरेगावच्या पूर्वेकडून धावतो. बेस्टचे अनेक मार्ग गोरेगावमध्ये कार्यरत आहेत. येथून गोरेगांव लोकल सुटतात.

मतदार संघ[संपादन]