पवई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पवई हे मध्य-ईशान्य मुंबईतील उपनगर आहे. पवई तलावाच्या आसपास असलेल्या या उपनगरात भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई चा परिसर आहे.L & T कंपनीचा विस्त्रार पवई विभागात मोठ्या प्रमाणावर आहे. हिरानंदानी सारखे सुंदर उचंभू इमारतींचा डोलारा ह्याच परिसरात आहे पवई हे उत्तर मुंबईमधिल एक उपनगर आहे. 'पवई'हा शब्द देवी पद्मावतीच्या नावावरून घेतला आहे[ संदर्भ हवा ]. भारतीय तंत्रज्ञान संस्था , मुंबई च्या परिसरातील पवई तलावाच्या काठाशी देवी पद्मावतीचे मंदिर आहे.

  ?पवई

मुंबई • महाराष्ट्र • भारत
—  उपनगर  —
पवई तलाव
पवई तलाव
पवई तलाव
Map

१९° ०७′ १२″ N, ७२° ५४′ ३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५० मी
जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा
शासकीय संघटना बृहन्मुंबई महानगरपालिका
कोड
पिन कोड

• ४०००७६