Jump to content

केळवली रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केळवली

मध्य रेल्वे स्थानक
मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता केळवली, रायगड जिल्हा
गुणक 18°50′45″N 73°19′8″E / 18.84583°N 73.31889°E / 18.84583; 73.31889
मार्ग मध्य रेल्वे मुंबई उपनगरी-खोपोली मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
केळवली रेल्वे स्थानक is located in महाराष्ट्र
केळवली रेल्वे स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान

केळवली हे रायगड जिल्ह्याच्या केळवली गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून मुंबईहून खोपोलीकडे धावणाऱ्या सगळ्या लोकल गाड्या येथे थांबतात.

केळवली
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
पळसधरी
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
डोळवली
स्थानक क्रमांक: ३७ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १०८ कि.मी.


बाह्य दुवे[संपादन]