खारघर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खारघर
खारघर is located in मुंबई
खारघर
गुणक: 19°02′10″N 73°03′42″E / 19.036146°N 73.0617213°E / 19.036146; 73.0617213गुणक: 19°02′10″N 73°03′42″E / 19.036146°N 73.0617213°E / 19.036146; 73.0617213
Country भारत ध्वज India
State महाराष्ट्र
District रायगड
Government
 • Body CIDCO
क्षेत्रफळ
 • Rank fere
 • घनता /वर्गकिमी (/चौ मै)
Languages
 • Official मराठी
वेळ क्षेत्र IST (UTC+5:30)
PIN ४१०२१०
Telephone code ०२२
Vehicle registration MH-43 (वाशी), MH-46 (पनवेल) & MH-06 (पेण).
Nearest city पनवेल
Literacy ९८%
Civic agency CIDCO
Climate मान्सून (Köppen)

खारघर हे महाराष्ट्र्मधे नवी मुंबईतील एक उपनगर आहे. हे शहर सिडकोने विकसित केले आहे. खारघर शीव-पनवेल महामार्गावर स्थित आहे. शहराची 1995 मध्ये विकासाला सुरुवात केली. खारघर वाशी आणि नेरूळ नंतर नवी मुंबईतील तिस-या क्रमांकाचे विकसित उपनगर असल्याचे म्हटले आहे.

खारघर शहर[संपादन]

खारघर हे एक स्वच्छ, सुंदर व मोठे शहर आहे. खारघर शहर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या बाजूला आहे. खारघरमध्ये एकूण २९ सेक्टर आहेत. त्यांत कोपरा, मुर्बी, बेलपाडा, ओवे, पेठ अशी अनेक गावे आहेत.

हेसुद्धा पहा[संपादन]