नागोठणे रेल्वे स्थानक
Appearance
नागोठणे हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे वसई रोड-रोहा रेल्वेमार्गवरील एक स्थानक आहे.
| नागोठणे | |||
| दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: कासू |
मुंबई उपनगरी रेल्वे: वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: निडी | |
| स्थानक क्रमांक: ३३ | दिवा जंक्शनपासूनचे अंतर: १३० कि.मी. | ||
हा भारतीय रेल्वे लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |