Jump to content

मशीद रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मशीद रेल्वे स्थानक हे मुंबईच्या मध्य आणि हार्बर मार्गावरील एक स्थानक आहे.

मशीद
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
सँडहर्स्ट रोड
स्थानक क्रमांक: मुंबई छशिमटपासूनचे अंतर: कि.मी.
मशीद
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
सँडहर्स्ट रोड
स्थानक क्रमांक: मुंबई छशिमटपासूनचे अंतर: कि.मी.

युसुफ मेहेरअली रोड

[संपादन]

मुंबादेवी रोड ते पी.डिमेलो रोडला पूर्वीचे मशीद बंदर रोड हे नाव बदलून युसुफ मेहेरअलीरोड असे नाव देण्यात आले आहे.[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]

साचा:संदर्भ नोंदी

  1. महाराष्ट्र टाईप, मुंबई टाईम्स, मंगळवार,२४ डिसेंबर २०२४