डोळवली रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डोळवली

मध्य रेल्वे स्थानक
मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता डोळवली, रायगड जिल्हा
गुणक 18°50′4″N 73°19′12″E / 18.83444°N 73.32000°E / 18.83444; 73.32000
मार्ग मध्य रेल्वे मुंबई उपनगरी-खोपोली मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
डोळवली रेल्वे स्थानक is located in महाराष्ट्र
डोळवली रेल्वे स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान

डोळवली हे रायगड जिल्ह्याच्या डोळवली गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर असून मुंबईहून खोपोलीकडे धावणाऱ्या सगळ्या लोकल गाड्या येथे थांबतात. हे रेल्वे स्थानक महाराष्ट्र राज्य महामार्ग ३५ वर राष्ट्रीय महामार्ग ४ वरील हाळ फाटा किंवा चौक गावापासून जवळ आहे.

डोळवली
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
केळवली
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
लौजी
स्थानक क्रमांक: ३८ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ११० कि.मी.


बाह्य दुवे[संपादन]