खोपोली
Appearance
खोपोली | |
जिल्हा | रायगड |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | ०२१९२ |
टपाल संकेतांक | ४११---- |
खोपोली हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.
खोपोली हे भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील,रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील एक औद्योगिक शहर आहे. खोपोली येथे टाटा पावर कंपनीचे जलविद्युत निर्माण केंद्र आहे. आणि गगनगिरी महाराजांचा मठ आहे. तसेच हे एक रमणीय ठिकाण आहे.
पर्यटन
[संपादन]- झेनिथ धबधबा व रिंग धबधबा
- गगनगिरी आश्रम
- सुंदर ठिकाणे
शैक्षणिक संस्था
[संपादन]- जनता माध्यमिक विद्यालय आणि कॉलेज
- खोपोली महानगरपालिका प्राथमिक विद्यालय
- खोपोली पॉलिटेकनिक कॉलेज
- कारमेल कॉनव्हेंट स्कूल
- कारमेल कॉलेज फोर गर्ल्स
- आनंद विद्यालय
- झेनिथ विद्यालय
- शिशु मंदिर ईंग्रजी विद्यालय
- जे.सी.एम.एम विद्यालय
- खोपोली महानगरपालिका कॉलेज
- सह्याद्री विद्यालय