काळबादेवी
Appearance

काळबादेवी हे दक्षिण मुंबईतील एक परिसर आहे. या परिसरात काळबादेवीचे मंदिर आहे.
डॉ.एम.बी.वेलकर मार्ग
[संपादन]काळबादेवी परिसरातील चिराबाजार येथील चेऊलवाडी येथे असलेल्या एका रस्त्याला डॉक्टर मोतीराम बाळकृष्ण वेलकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल व त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण राहावी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने डॉ.एम बी वेलकर मार्ग असे नामकरण करून त्यांना गौरविण्यात आले आहे.[१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, गुरुवार,४ सप्टेंबर २०२५