जुईनगर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जुईनगर या पानावरून पुनर्निर्देशित)
जुईनगर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता सेक्टर ११, सानपाडा, नवी मुंबई
गुणक 19°03′21″N 73°01′04″E / 19.05583°N 73.01778°E / 19.05583; 73.01778
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
जुईनगर is located in मुंबई
जुईनगर
जुईनगर
मुंबईमधील स्थान

जुईनगर हे नवी मुंबई शहराच्या सानपाडा नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे.

जुईनगर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
तुर्भे
मुंबई उपनगरी रेल्वे: ट्रान्सहार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
नेरूळ
स्थानक क्रमांक: ठाणेपासूनचे अंतर: २६ कि.मी.
जुईनगर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
सानपाडा
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
नेरूळ
स्थानक क्रमांक: १८ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ३६ कि.मी.