कळवा
Appearance
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/40/Pranab_Mukherjee_unveiled_the_Statue_of_Chhatrapati_Shivaji_Maharaj%2C_at_Kalwa_Naka%2C_Distt._Thane%2C_Maharashtra._The_Governor_of_Maharashtra%2C_Shri_K._Sankaranarayanan.jpg/220px-thumbnail.jpg)
कळवा हे ठाणे शहरातील एक नगर असले तरी मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाते. कळव्यात इ.स १९८३ पर्यंत ग्रामपंचायत होती; नंतर ती ठाणे महानगरपालिकेत विलीन झाली. इथे मूळ कुळांची आडणावे गायकर, साळवी, म्हात्रे, पाटील, केणी, लासे अशी आहेत. येथे कळवा हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील स्थानक आहे.