परळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?परेळ
मुंबई • महाराष्ट्र • भारत
—  उपनगर  —
गुणक: 18°59′N 72°51′E / 18.99°N 72.85°E / 18.99; 72.85
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा मुंबई

गुणक: 18°59′N 72°51′E / 18.99°N 72.85°E / 18.99; 72.85 परेळ हे हे मुंबईचे उपनगर असून मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

परेळ मुंबईच्या मूळ सात बेटांपैकी एक होते. हा प्रदेश १३व्या शतकात राजा भीमदेवाच्या आधिपत्यात होता. ही बेटे पोर्तुगीजांच्या हातात आल्यावर त्यांनी परेळ बेट जेसुइट धर्मगुरुंना दिला. १६८९मध्ये झालेल्या ब्रिटिश व सिद्दी यांच्यातील लढाईत जेसुइटांनी सिद्द्यांची बाजू घेतली. लढाईत ब्रिटिशांचा विजय झाल्यावर त्यांनी परेळ जेसुइटांकडून काढून घेतले.

परळ
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
करी रोड
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
दादर
स्थानक क्रमांक: मुंबई सीएसटीपासूनचे अंतर: कि.मी.