हमरापूर रेल्वे स्थानक
Appearance
हमरापूर हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे वसई रोड-रोहा रेल्वेमार्गवरील एक स्थानक आहे.
| हमरापूर | |||
| दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: जिते |
मुंबई उपनगरी रेल्वे: वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: पेण | |
| स्थानक क्रमांक: ३० | दिवा जंक्शनपासूनचे अंतर: ९८ कि.मी. | ||
हा भारतीय रेल्वे लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |