न्यू पनवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नवीन पनवेल या पानावरून पुनर्निर्देशित)

न्यू पनवेल हे पनवेल शहराचे जुळे शहर व पनवेलचे एक उपनगर आहे. हा नोड मुंबई पुणे द्रुतगतीमार्गाच्या दक्षिणेस व पनवेलच्या उत्तरेस वसवला गेला असून काळुंद्री नदी नवीन पनवेलच्या दक्षिणेकडून वाहते. पनवेल रेल्वे स्थानक हे येथील प्रमुख उपनगरी स्थानक आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.