कामोठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कामोठे
भारतामधील शहर

Kamothe-Sector36.jpg
कामोठे सेक्टर ३६
कामोठे is located in महाराष्ट्र
कामोठे
कामोठे
कामोठेचे महाराष्ट्रमधील स्थान

गुणक: 19°1′00″N 73°5′47″E / 19.01667°N 73.09639°E / 19.01667; 73.09639

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा रायगड जिल्हा
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


कामोठे हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव व सिडकोने वसवलेला नवी मुंबई शहराचा एक नोड आहे. कामोठे शहर सायन-पनवेल महामार्गानजीक पनवेल शहराच्या जवळ वसलेले असून ते प्रामुख्याने निवासी क्षेत्र आहे.

मुंबई उपनगरी रेल्वे हार्बर मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानक कामोठ्यामध्येच स्थित आहे. तसेच वाहतूकीसाठी बेस्टएन.एम.एम.टी. ह्या बस सेवांचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.