शीव रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शीव (Sion) हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. हे मध्य मुंबईतील शीव भागात आहे.

शीव
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
माटुंगा
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
कुर्ला
स्थानक क्रमांक: १० मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १३ कि.मी.