Jump to content

वडाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दोस्ती एकर वडाळा

वडाळा हा मुंबईचा एक भाग आहे. हा भाग मुंबईच्या हार्बर लाईन रेल्वेमार्गावरील प्रमुख ठिकाण आहे. येथे एसआयडब्ल्युएस कॉलेज, विद्यालंकार कॉलेज, एसएनडीटी, डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, इ. शैक्षणिक संस्था आहेत.

दळणवळण

[संपादन]

वडाळा येथील पारसी कॉलनी जवळील संत जोसेफ सर्कल पासून परळ येथे आचार्य दोंदे मार्ग येथे जाणाऱ्या रस्त्याला गं.द.आंबेकर ह्या समाजसेवकाचे नाव देण्यात आले आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार,३ सप्टेंबर २०२४