कासू रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कासू हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-रोहा मार्गावरील एक स्थानक आहे.

कासू
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
पेण
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
नागोठणे
स्थानक क्रमांक: ३२ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ११८ कि.मी.