मरोळ
Jump to navigation
Jump to search
मरोळ हे मध्य मुंबईच्या अंधेरी उपनगराचा भाग आहे. यात पूर्व अंधेरीतील मरोळ गाव, मरोळ नाका, मरोळ डेपो, मरोळ मरोशी बस स्थानक आणि मरोळ पाइपलाइन, मरोळ एमआयडीसी, इ. भागांचा समावेश होते.
मरोळ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळ आहे.