Jump to content

जुचंद्र रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जुचंद्र हे पालघर जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-दिवा-वसई मार्गावरील एक स्थानक आहे.

जुचंद्र
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कामण रोड
मुंबई उपनगरी रेल्वे: पनवेल-दिवा-वसई मार्ग उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
वसई रोड
स्थानक क्रमांक: १२ दिवा जंक्शनपासूनचे अंतर: कि.मी.


यात्रा

[संपादन]

येथे श्री चंडिका देवीचे मंदिर आहे. येथे चैत्र महिन्यात यात्रा भरते.[१]

  1. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार दिनांक १० एप्रिल २०२३.