जुहू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जुहू महाराष्ट्रातील मुंबई शहराचे उपनगर आहे. याच्या पश्चिमेस अरबी समुद्र तसेच उत्तरेस वर्सोवा, पूर्वेस सांताक्रुझ आणि व्हिले पार्ले आणि दक्षिणेस खार ही उपनगरे आहेत.

जुहूला मोठी पुळण (बीच) आहे. येथे बॉलिवूडमधील अनेक नामांकित व्यक्ती राहतात.येथे पुळणीजवळ सागरी विमानतळ आहे.