विरार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विरार विरार हे भारतातील मुंबई शहराचे एक उपनगर असून वसई-विरार महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते. विरार-मुंबई विद्युत रेल्वे सेवा १९२५पासून सुरू झाली. विरार शहराच्या पुर्वेला फुलपाडा परिसरात असणारे पापडखींड तलाव हे शहरातील सर्वात मोठे जलाशय आहे. धार्मीक व पर्यटन स्थळे - अर्नाळा जिवदानी बारोंडा देवी मंदिर अर्नाळा किल्ला

आमदार क्षितीज ठाकूर {मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक=विरार, दक्षिणेकडचे स्थानक=नालासोपारा, उत्तरेकडचे स्थानक=वैतरणा, स्थानक क्रमांक=२८,अंतर=५९.९८}