खोताची वाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खोताची वाडी परिसर

खोताची वाडी महाराष्ट्राच्या मुंबई शहराच्या दक्षिणेतील, गिरगाव एक् भाग आहे. हा भाग् पोर्तुगीझ् पद्ध्तीच्या घराऺसाठी प्रसिद्ध् आहे.