आंबिवली
Appearance
आंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक गाव आहे. हे कल्याण-डोंबिवली शहराचा भाग आहे. ह्या गावात भारतीय इराणी समाजाचे वास्तव्य आहे.[१]
- ^ महाराष्ट्र टाईम्स,लेख-विभावरी कावळे, रविवार, दिनांक ३० मार्च २०२५