Jump to content

प्रभादेवी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रभादेवी

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता परळ, मुंबई
गुणक 19°00′27″N 72°50′10″E / 19.00750°N 72.83611°E / 19.00750; 72.83611
मार्ग पश्चिम
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
प्रभादेवी is located in मुंबई
प्रभादेवी
प्रभादेवी
मुंबईमधील स्थान

अहमदाबाद–मुंबई मुख्य रेल्वेमार्ग
डहाणू रोड
वाणगाव
बोईसर
उमरोळी
पालघर
केळवे रोड
सफाळे
वैतरणा नदी
वैतरणा
विरार
नालासोपारा
वसई रोड
वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
नायगाव
वसई खाडी
भाईंदर
मीरा रोड
दहिसर पिवळी मार्गिका २अ
दहिसर नदी
बोरीवली
कांदिवली
मालाड
बोरीवलीपर्यंत विस्तार प्रस्तावित
गोरेगाव
राम मंदिर
जोगेश्वरी
अंधेरी निळी मार्गिका १
विलेपार्ले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार विमानतळ
सांताक्रुझ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार विमानतळ
खार रोड
वांद्रे पिवळी मार्गिका २ब
मिठी नदी
माहिम जंक्शन
हार्बर मार्ग
वडाळा रोडकडे
माटुंगा रोड
मध्य मार्ग
ठाणेकडे
दादर
प्रभादेवी
परळ
मध्य मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे
लोअर परळ मुंबई मोनोरेल Monorail
महालक्ष्मी
मुंबई सेंट्रल ॲक्वा मार्गिका ३
ग्रँट रोड
चर्नी रोड
मरीन लाइन्स
चर्चगेट ॲक्वा मार्गिका ३

प्रभादेवी (जुने नाव:एल्फिन्स्टन रोड) म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहराच्या परळ-दादर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. प्रभादेवी स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित आहे. मध्य मार्गावरील परळ हे स्थानक प्रभादेवीसोबत एका पादचारी पुलाने जोडण्यात आले असून येथे मार्ग बदलणे शक्य आहे. सगळ्या मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. जलद गाड्या येथे थांबत नाहीत.

प्रभादेवी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
लोअर परळ
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
दादर
स्थानक क्रमांक: चर्चगेटपासूनचे अंतर: कि.मी.

ह्या स्थानकाचे नाव मुंबईचा गव्हर्नर जॉन एल्फिन्स्टनच्या गौरवार्थ ठेवण्यात आले होते. ते १८५३-१८६० पर्यंत बॉम्बेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त होते. महाराष्ट्र विधानसभेने प्रभादेवी या नावानिमित्त १६ डिसेंबर २०१६ रोजी ठराव केला.[] प्रभादेवी हे नाव हिंदू देवी प्रभाती देवी असे आहे. एक १८व्या शतकातील मंदिराच्या आतच देवीची बारावी शतकातील मूर्ती स्थित आहे.[] ६ मे २०१७ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव मंजूर केला.[][] पश्चिम रेल्वे यांनी १९ जुलै २०१८ रोजी नाव बदलण्यास सुरुवात केली.[][][]

जवळचे भाग

[संपादन]

शाळा, कॉलेज, ई.

[संपादन]

महत्त्वाची ठिकाणे

[संपादन]

दुर्घटना

[संपादन]

२९ सप्टेंबर, २०१७ रोजी येथील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होउन २३ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आणि ५०पेक्षा अधिक जखमी झाल्या होत्या.

संदर्भ

[संपादन]
  1. "Proposal cleared, Elphinstone Road Station name is now Prabhadevi". dna. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  2. "Mumbai's Elphinstone now renamed 'Prabhadevi' station, CST gets tweaked too". Business Standard India. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  3. "Elphinstone Road station to become Prabhadevi - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  4. France-Presse, Agence. "Mumbai steps up removal of British names from railway stations". the Guardian (इंग्लिश भाषेत). १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. "Elphinstone Road station renamed Prabhadevi Station with effect from July 19". Mumbai Mirror. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  6. "Mumbai: Elphinstone Road station to be known as Prabhadevi from July 19 - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.
  7. "Mumbai: Elphinstone Road station is now Prabhadevi". द इंडियन एक्सप्रेस. १८ जुलै २०१८ रोजी पाहिले.