Jump to content

कोपर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोपर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता कोपर, डोंबिवली (पश्चिम), ठाणे जिल्हा
गुणक 19°12′40″N 73°4′39″E / 19.21111°N 73.07750°E / 19.21111; 73.07750
मार्ग मध्य
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे

पश्चिम मार्ग डहाणू रोडकडे
वसई रोड
पश्चिम मार्ग चर्चगेटकडे
जुचंद्र
कामण रोड
खारबाव
भिवंडी रोड
मध्य मार्ग
कसारा आणि खोपोलीकडे
कोपर
दिवा जंक्शन
मध्य मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे
दातिवली
निळजे
तळोजे पांचनंद
नावडे रोड
कळंबोली
हार्बर मार्ग कुर्लाकडे
मध्य मार्ग कर्जतकडे
पनवेल
बंदर मार्ग उरणकडे
सोमाटणे
रसायनी
आपटा
जिते
हमरापूर
पेण
कासू
नागोठणे
निडी
रोहे
कोकण रेल्वे मडगांव जंक्शनकडे

कोपर हे डोंबिवली शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. येथे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील लोकलगाड्या थांबतात. वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग हा मध्य रेल्वेवरील उपमार्ग देखील येथेच मुख्य मार्गाला येऊन मिळतो.

कोपर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
दिवा जंक्शन
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
डोंबिवली
स्थानक क्रमांक: २३ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ४८ कि.मी.
दिवा जंक्शन
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
दिवा जंक्शन
मुंबई उपनगरी रेल्वे: वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
भिवंडी रोड
स्थानक क्रमांक: दिवा जंक्शनपासूनचे अंतर: कि.मी.