भांडुप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भांडुप is located in मुंबई
भांडुप
भांडुप
भांडुप

भांडुप हे मुंबईचे उपनगर आहे. मुंबईच्या बऱ्याचशा उपनगरांप्रमाणे भांडुपचे दोन मुख्य भाग आहेत - भांडुप पूर्व आणि भांडुप पश्चिम. ही नावे लोहमार्गापासूनच्या दिशेप्रमाणे ठेवण्यात आली आहेत. पश्चिम भांडुपमध्ये अनेक कारखाने व उद्योग आहेत तर पूर्व भागात नागरी वस्ती आहे. भांडुपमध्ये समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनविण्याची मिठागरे अनेक दशके आहेत. अजूनही यातील काही येथे आहेत.

भांडुप हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

भांडुप
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कांजुरमार्ग
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
नाहूर
स्थानक क्रमांक: १६ मुंबई सीएसटीपासूनचे अंतर: २६ कि.मी.


Aiga railtransportation 25.svg
कृपया भारतीय रेल्वे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.