नेरूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेरूळ हा नवी मुंबई शहराचा एक रेसिडेन्शियल नोड आहे. वाशी खालोखाल नेरूळ हा नवी मुंबईमधील सर्वात मोठा व विकसित नोड मानला जातो.

मुंबई उपनगरी रेल्वेची नेरूळसीवूड्स ही दोन स्थानके नेरूळमध्येच स्थित आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

डी.वाय. पाटील स्टेडियम