Jump to content

वर्सोवा मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वर्सोवा
मुंबई मेट्रो स्थानक
स्थानक प्रवेशद्वार
स्थानक तपशील
पत्ता वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई
गुणक 19°07′49″N 72°46′17″E / 19.13028°N 72.77139°E / 19.13028; 72.77139
मार्ग निळी मार्गिका १
इतर माहिती
मालकी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
चालक मुंबई मेट्रो वन प्रा. लि.
Map

निळी मार्गिका १
किमी
०.००० वर्सोवा
लोखंडवाला संकुल रस्ता
चार बंगला डेपो
०.९५५ डी.एन. नगर
अंधेरी (पश्चिम) पिवळी मार्गिका २
के.एल. वालावलकर मार्ग
१.७५१ आझाद नगर
स्वामी विवेकानंद रस्ता
हार्बर
मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे
गोरेगावकडे
पश्चिम
मार्ग
चर्चगेटकडे
डहाणू रोडकडे
३.१११ अंधेरी
पश्चिम द्रुतगती महामार्ग
गुंदवली लाल मार्गिका ७
४.११८ पश्चिम द्रुतगती महामार्ग
महाकाली लेणी रस्ता
गुरु हरगोविंदजी रस्ता
५.३८२ चकाला (जे.बी. नगर)
६.१०७ विमानतळ रस्ता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
६.७०५ मरोळ नाका ॲक्वा मार्गिका ३
मिठी नदी
७.७८0 साकी नाका
८.९०३ असल्फा
९.७६५ जागृती नगर
लाल बहादूर शास्त्री मार्ग
१०.८२१ घाटकोपर
मध्य
मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे
कल्याण जंक्शनकडे
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
टर्मिनसनिळी मार्गिका १
मार्गे घाटकोपर

वर्सोवा हे मुंबई मेट्रोच्या निळी मार्गिका १ वरील सर्वात पश्चिमेकडील स्थानक आहे. हे स्थानक वर्सोवा उपनगराच्या सात बंगला ह्या भागात स्थित आहे. घाटकोपर येथे सुरू होणारा मार्ग वर्सोवा येथे संपतो. ह्या स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.