कांदिवली
Jump to navigation
Jump to search
कांदिवली हे मुंबईचे उपनगर आहे.
निवासी भाग[संपादन]
बंदरपखडी कोळीवाडा[संपादन]
बंदरपखडी कोळीवाडा हा कांदिवली पश्चिम मधील निवासी भाग आहे. येथे ख्रिश्चन कोळी आणि हिंदू कोळी समाजाची सुमारे २०० कुटुंबे राहतात. यामध्ये खडी समुद्रात मासेमारी करणारे मच्छिमार पुरुष आहेत.
हा भाग ४०० वर्षाहून अधिक जुना आहे.[ संदर्भ हवा ] येथे पवित्र क्रॉसचे एक खूप जुने चॅपल आहे तसेच तेथे हनुमान मंदिर आहे. येथे बंदरपखडी गाव बी.एम.सी. शाळा आहे
कांदिवली | |||
दूरध्वनी क्र.- +९१-२२-+९१-२२- | फॅक्स क्र.-+९१-२२-+९१-२२- | ई-मेल पत्ता- | संकेत स्थळ- |
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: मालाड |
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: बोरीवली | |
स्थानक क्रमांक:२० | चर्चगेटपासूनचे अंतर ' कि.मी. |