भातसा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साचा:भातसई नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश ठाणे जिल्हा, महाराष्ट्र

साचा:भातसई नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिला भातसा असेही म्हणतात. भातसा नदीला चोरणा नदी, भारंगी नदी आणि भुमरी नदी या उपनद्या येऊन मिळतात. त्यांतल्या चोरणा आणि भातसा या नद्यांच्या संगमावर बांधलेल्या धरणाला भातसा धरण म्हणतात. ह्या धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो आणि वीज निर्मितीही होते. धरणाची माहिती भातसा या पानावर आहे.