Jump to content

पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पश्चिम हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबईमधील चर्चगेटपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या पश्चिम भागातून धावतो. मुंबईची पश्चिम उपनगरे जोडणारा हा मार्ग भाईंदर, वसई, विरार इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. अनेक वर्षे चर्चगेट ते विरार दरम्यान सेवा पुरवणाऱ्या पश्चिम मार्गाची सेवा १६ एप्रिल २०१३ पासून डहाणू रोडपर्यंत वाढवण्यात आली.

चर्चगेट हे पश्चिम मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.
नव्या लोकल गाड्या

अहमदाबाद–मुंबई मुख्य रेल्वेमार्ग
डहाणू रोड
वाणगाव
बोईसर
उमरोळी
पालघर
केळवे रोड
सफाळे
वैतरणा नदी
वैतरणा
विरार
नालासोपारा
वसई रोड
वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
नायगाव
वसई खाडी
भाईंदर
मीरा रोड
दहिसर पिवळी मार्गिका २अ
दहिसर नदी
बोरीवली
कांदिवली
मालाड
बोरीवलीपर्यंत विस्तार प्रस्तावित
गोरेगाव
राम मंदिर
जोगेश्वरी
अंधेरी निळी मार्गिका १
विलेपार्ले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार विमानतळ
सांताक्रुझ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार विमानतळ
खार रोड
वांद्रे पिवळी मार्गिका २ब
मिठी नदी
माहिम जंक्शन
हार्बर मार्ग
वडाळा रोडकडे
माटुंगा रोड
मध्य मार्ग
ठाणेकडे
दादर
प्रभादेवी
परळ
मध्य मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे
लोअर परळ मुंबई मोनोरेल Monorail
महालक्ष्मी
मुंबई सेंट्रल ॲक्वा मार्गिका ३
ग्रँट रोड
चर्नी रोड
मरीन लाइन्स
चर्चगेट ॲक्वा मार्गिका ३

दादर, प्रभादेवी आणि माटुंगा रोड येथे पश्चिम व मध्य दोन्ही मार्ग असल्यामुळे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच माहिम ते गोरेगाव दरम्यान कोणत्याही स्थानकावरून हार्बर मार्गाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवासाची सोय उपलब्ध आहे. वसई रोड येथेसुद्धा वसई रोड-रोहा रेल्वेमार्गची जोड आहे.

स्थानके

[संपादन]
क्रमांक स्थानक नाव स्थानक कोड जोडमार्ग
चर्चगेटC / CH
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रलBCL
महालक्ष्मी
लोअर परळ
प्रभादेवीमध्य मार्ग
दादरDमध्य मार्ग
१०माटुंगा रोडमध्य मार्ग
११माहिम जंक्शनहार्बर मार्ग
१२वांद्रेBहार्बर मार्ग
१३खार रोडहार्बर मार्ग
१४सांताक्रुझहार्बर मार्ग
१५विलेपार्लेहार्बर मार्ग
१६अंधेरीA / ADहार्बर मार्ग
१७जोगेश्वरीहार्बर मार्ग
१८राम मंदिरहार्बर मार्ग
१९गोरेगावGOहार्बर मार्ग
२०मालाडM
२१कांदिवली
२२बोरीवलीBO
२३दहिसर
२४मीरा रोड
२५भाईंदरBY
२६नायगाव
२७वसई रोडBSवसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
२८नालासोपाराNS
२९विरारV
३०वैतरणा
३१सफाळे
३२केळवे रोड
३३पालघर
३४उमरोळी
३५बोईसर
३६वाणगाव
३७डहाणू रोडDN
३८घोलवड
३९बोर्डी रोड

वातानुकूलित

[संपादन]
फेऱ्यावारसुरुवात
१२ दररोज २५ डिसेंबर २०१७
११ दररोज २२ नोव्हेंबर २०२१
१३ सोम-शुक्र १६ मे २०२२
८+७ दररोज २० जून व ८ ऑगस्ट २०२२
१३ दररोज १ ऑक्टोबर २०२२
१३ दररोज १ ऑक्टोबर २०२२
१६ सोम-शुक्र ६ नोव्हेंबर २०२३
१३ सोम-शुक्र २७ नोव्हेंबर २०२४
१२ दररोज २६ जानेवारी २०२६
१२ दररोज १९ फेब्रुवारी २०२६
१२ दररोज १ मे २०२६
१४२+३ एकूण
बोरीवली / अंधेरी / वांद्रे / दादर / चर्चगेट कडे
# गाडी क्रमांक सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक वेग
९४००२/४४:००नालासोपारा५:३६चर्चगेटमंदगती
९४००६४:५०नालासोपारा६:२९चर्चगेटमंदगती
९४११०५:१४गोरेगाव६:११चर्चगेटमंदगती
९४१३४५:२५भाईंदर६:३०चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
९४१२२५:४५बोरीवली६:५१चर्चगेटमंदगती
९४००८५:५७विरार७:२२चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
९४०१०६:३६बोरीवली७:३२चर्चगेटजलद
थांबे: गोरेगाव पर्यंत मंदगती पुढे जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
९४०१२६:५१बोरीवली७:४८चर्चगेटजलद
थांबे: गोरेगाव पर्यंत मंदगती पुढे जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
९४०१६७:१५विरार८:४९चर्चगेटजलद
थांबे: गोरेगाव पर्यंत मंदगती पुढे जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
१०९४११२७:२५बोरीवली८:२०चर्चगेटजलद
थांबे: गोरेगाव पर्यंत मंदगती पुढे जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
११९४०१४७:४६बोरीवली८:४२चर्चगेटजलद
थांबे: गोरेगाव पर्यंत मंदगती पुढे जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
१२९४०२०७:५९विरार९:२२चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
१३९४१२४८:०६बोरीवली९:११चर्चगेटमंदगती
१४९४०२२८:२४भाईंदर९:२७चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
१५९४०१८८:२६बोरीवली९:१९चर्चगेटजलद
थांबे: गोरेगाव पर्यंत मंदगती पुढे जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
१६९४१३६८:२८विरार९:५०चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
१७९४०२४८:३३विरार१०:२०चर्चगेटमंदगती
१८९४०२८९:०९विरार१०:३२चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
१९९४०३०९:२३विरार१०:५०चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
२०९४०२६९:३५बोरीवली१०:२९चर्चगेटजलद
थांबे: गोरेगाव पर्यंत मंदगती पुढे जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
२१९४११४१०:०८विरार११:२७चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
२२९४१२६१०:११गोरेगाव११:०९चर्चगेटमंदगती
२३९४०३२१०:१६बोरीवली११:१२चर्चगेटजलद
थांबे: गोरेगाव पर्यंत मंदगती पुढे जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
२४९४०३४१०:२०विरार११:४४चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
२५९४१३८१०:५०बोरीवली११:४७चर्चगेटजलद
थांबे: गोरेगाव पर्यंत मंदगती पुढे जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
२६९४०३८१०:५२विरार१२:१९चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
२७९४०४२११:००विरार१२:२७चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
२८९४०३६११:२३बोरीवली१२:१२चर्चगेटजलद
थांबे: अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे मंदगती
२९९४०४०११:३५बोरीवली१२:४०चर्चगेटमंदगती
३०९४०४४११:५४भाईंदर१२:५७चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
३१९४०४६१२:२०विरार१३:४१चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
३२९४११६१२:४४भाईंदर१३:४८चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
३३९४०४८१२:४५विरार१४:००चर्चगेटजलद
थांबे: वसई रोड, भाईंदर, बोरीवली, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे मंदगती
३४९४०५०१३:१८विरार१४:४४चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
३५९४०५४१३:३४विरार१४:५३चर्चगेटजलद
थांबे: वसई रोड, भाईंदर, बोरीवली, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे मंदगती
३६९४०५२१३:५५बोरीवली१५:००चर्चगेटमंदगती
३७९४०५८१४:०५विरार१५:२८चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
३८९४०५६१४:०६विरार१५:२३चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
३९९४०६०१५:००विरार१५:३६बोरीवलीमंदगती
४०९४०६४१५:२७विरार१६:४७चर्चगेटजलद
थांबे: वसई रोड, भाईंदर, बोरीवली, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे मंदगती
४१९४०६२१५:३२भाईंदर१६:३५चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
४२९४११८१५:४५विरार१७:०९चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट
४३९४०६६१६:१८बोरीवली१७:१२चर्चगेटजलद
थांबे: गोरेगाव पर्यंत मंदगती पुढे जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट
४४९४०६८१६:२०विरार१७:३९चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट
४५९४०७२१६:३२विरार१७:५८चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट
४६९४०७०१६:४५भाईंदर१७:१५अंधेरीजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी
४७९४०७४/७६१६:४८विरार१८:१७चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट
४८९४०७८१७:००विरार१८:२५चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट
४९९४१२८१७:२७बोरीवली१८:३५चर्चगेटमंदगती
५०९४०८०१८:०८बोरीवली१८:५२चर्चगेटजलद
थांबे: अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट
५१९४०८४१८:२०विरार१९:३१दादरजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर
५२९४०८८१८:३०विरार१९:४४वांद्रेमंदगती
५३९४१४०१८:३२मालाड१९:१९चर्चगेटजलद
थांबे: अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट
५४९४०८६१८:३३विरार१९:५५चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट
५५९४०८२१८:५२बोरीवली१९:३६चर्चगेटजलद
थांबे: अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट
५६९४१२०१९:०६गोरेगाव२०:०१चर्चगेटमंदगती
५७९४०९०१९:२३भाईंदर२०:२३चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट
५८९४०९२१९:५१विरार२१:१९चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
५९९४०९४२०:०७विरार२१:१४दादरजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर
६०९४१३०२०:२०भाईंदर२०:५९अंधेरीमंदगती
६१९४१४२२०:२५बोरीवली२१:३४चर्चगेटमंदगती
६२९४०९८२०:२९विरार२१:५३चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
६३९४०९६२०:३६भाईंदर२१:३६चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
६४९४१०८२१:१५भाईंदर२२:२१चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
६५९४१००२१:१६विरार२२:३८चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
६६९४१०२२१:२८विरार२२:५२चर्चगेटजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल पुढे पुन्हा मंदगती
६७९४१३२२२:२०वसई रोड२२:४६बोरीवलीमंदगती
६८९४१०६२२:४४विरार२३:३७अंधेरीजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे अंधेरी
६९९४१०४२२:५६भाईंदर२३:११बोरीवलीमंदगती
७०९४१४४२२:५८बोरीवली०:०८चर्चगेटमंदगती
मुंबई सेंट्रल / गोरेगाव / मालाड / बोरीवली / भाईंदर / वसई रोड / नालासोपारा / विरार कडे
# गाडी क्रमांक सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक वेग
९४००१५:०७बोरीवली५:४५विरारमंदगती
९४००३५:३५महालक्ष्मी६:३०बोरीवलीमंदगती
९४००५५:४०चर्चगेट६:४५बोरीवलीमंदगती
९४१११६:१४चर्चगेट७:१९बोरीवलीमंदगती
९४००९६:३५चर्चगेट७:४१बोरीवलीमंदगती
९४१०७/९६:३९महालक्ष्मी७:५२भाईंदरजलद
थांबे: बोरीवली पर्यंत मंदगती पुढे भाईंदर
९४१२३६:५५चर्चगेट८:००बोरीवलीमंदगती
९४०११६:५७महालक्ष्मी८:२३विरारमंदगती
९४१३५७:०३चर्चगेट८:२३विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईंदर, वसई रोड, विरार
१०९४००७७:२७भाईंदर७:५२विरारजलद
थांबे: विरार
११९४०१३७:२९चर्चगेट८:१६बोरीवलीजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली
१२९४०१५७:३६चर्चगेट८:५८विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
१३९४०१७७:५४चर्चगेट९:१५विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
१४९४११३८:२७चर्चगेट९:५१विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
१५९४०१९८:४६चर्चगेट९:३०बोरीवलीजलद
थांबे: मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली
१६९४०२१८:५३चर्चगेट१०:१२विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे मंदगती
१७९४१२५९:१४चर्चगेट१०:०७गोरेगावमंदगती
१८९४०२३९:२३चर्चगेट१०:४४विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
१९९४०२५९:२७चर्चगेट१०:११बोरीवलीजलद
थांबे: मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली
२०९४०२७९:३०चर्चगेट१०:५२विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईंदर, वसई रोड, विरार
२१९४१३७९:५६चर्चगेट१०:४२बोरीवलीजलद
थांबे: मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली
२२९४०२९१०:२४चर्चगेट११:३१बोरीवलीमंदगती
२३९४०३११०:३२चर्चगेट११:१८बोरीवलीजलद
थांबे: मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली
२४९४०३३१०:३६चर्चगेट११:३८भाईंदरजलद
थांबे: मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे मंदगती
२५९४०३५१०:५३चर्चगेट१२:१४विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे मंदगती
२६९४१२७११:१२चर्चगेट११:२२मुंबई सेंट्रलमंदगती
२७९४०३७११:१५चर्चगेट१२:३८विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
२८९४११५११:३०चर्चगेट१२:३१भाईंदरजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
२९९४०३९११:४८चर्चगेट१३:०८विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
३०९४१३९११:५१चर्चगेट१२:३६मालाडजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, मालाड
३१९४०४११२:१६चर्चगेट१३:२७विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईंदर, वसई रोड, विरार
३२९४०४३१२:२९चर्चगेट१३:४६विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईंदर, वसई रोड, विरार
३३९४०४५१२:३४चर्चगेट१३:५९विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
३४९४०४७१२:४५चर्चगेट१३:५०बोरीवलीमंदगती
३५९४०४९१३:०८चर्चगेट१४:५२विरारमंदगती
३६९४११७१३:५२चर्चगेट१५:३६विरारमंदगती
३७९४०५११३:५३चर्चगेट१५:०८विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईंदर, वसई रोड, विरार
३८९४०५३१४:१५चर्चगेट१५:१७भाईंदरजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
३९९४०५५१४:५३चर्चगेट१६:१४विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
४०९४०५९१५:०५चर्चगेट१६:१३बोरीवलीमंदगती
४१९४०६११५:०७चर्चगेट१६:३०विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
४२९४०६३१५:२६चर्चगेट१६:४५विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
४३९४०६५१५:३२चर्चगेट१६:३५भाईंदरजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
४४९४०५७१५:४४बोरीवली१६:२५विरारमंदगती
४५९४१२९१६:३०महालक्ष्मी१७:२३बोरीवलीमंदगती
४६९४०६७१६:३९चर्चगेट१८:०४विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
४७९४०७११७:०३चर्चगेट१८:२८विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
४८९४०७३१७:१५चर्चगेट१८:०२बोरीवलीजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली
४९९४०६९१७:२५अंधेरी१८:२०विरारजलद
थांबे: बोरीवली पुढे मंदगती
५०९४०७५१७:५०चर्चगेट१८:३८बोरीवलीजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली
५१९४११९१७:५७चर्चगेट१८:५१गोरेगावमंदगती
५२९४०७७१८:०६चर्चगेट१९:१३भाईंदरजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
५३९४०७९१८:२२चर्चगेट१९:४६विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
५४९४०८११८:२८चर्चगेट१९:५६विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
५५९४१३११८:३८चर्चगेट२०:०३भाईंदरमंदगती
५६९४०८३१९:००चर्चगेट२०:२२विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
५७९४१४११९:२५चर्चगेट२०:१९बोरीवलीजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव पुढे पुन्हा मंदगती
५८९४०८५१९:३८दादर२०:२७भाईंदरजलद
थांबे: वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे मंदगती
५९९४०८९१९:४३चर्चगेट२१:०९विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
६०९४०८७१९:५२वांद्रे२०:४३भाईंदरमंदगती
६१९४०९११९:५८चर्चगेट२१:२१विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
६२९४१२१२०:०७चर्चगेट२१:०२गोरेगावमंदगती
६३९४०९३२०:२७चर्चगेट२१:४५नालासोपाराजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
६४९४१३३२१:०८अंधेरी२१:५८वसई रोडमंदगती
६५९४०९५२१:१९दादर२२:३२विरारजलद
थांबे: वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे मंदगती
६६९४०९७२१:२३चर्चगेट२२:४३भाईंदरमंदगती
६७९४१४३२१:३९चर्चगेट२२:४६बोरीवलीमंदगती
६८९४०९९२१:५१चर्चगेट२२:३४मालाडजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव
६९९४१०१२१:५७चर्चगेट२३:२२विरारजलद
थांबे: मुंबई सेंट्रल पर्यंत मंदगती पुढे दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली पुढे पुन्हा मंदगती
७०९४१०३२३:१९बोरीवली२३:५६विरारमंदगती
७१९४१०५२३:५५अंधेरी०:२५भाईंदरजलद
थांबे: बोरीवली पुढे मंदगती
७२९४१४५०:१३चर्चगेट१:३३भाईंदरमंदगती