Jump to content

भिवपुरी रोड रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भिवपुरी रोड

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता भिवपुरी, रायगड जिल्हा
गुणक 18°58′12″N 73°19′53″E / 18.97000°N 73.33139°E / 18.97000; 73.33139
मार्ग मध्य मार्ग
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
भिवपुरी रोड रेल्वे स्थानक is located in महाराष्ट्र
भिवपुरी रोड रेल्वे स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान

भिवपुरी रोड हे रायगड जिल्ह्याच्या भिवपुरी गावामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित आहे.

भिवपुरी रोड
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
नेरळ जंक्शन
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
कर्जत
स्थानक क्रमांक: ३४ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ९३ कि.मी.