जिते रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जिते हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-रोहा मार्गावरील एक स्थानक आहे.

जिते
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
आपटा
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
हमरापूर
स्थानक क्रमांक: २९ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ९० कि.मी.