मानखुर्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मानखुर्द हे मुंबई शहराचे पूर्वेकडील एक उपनगर आहे. मानखुर्द रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मुंबई शहरामधील शेवटचे स्थानक आहे.

मानखुर्द प्रशासकीय दृष्ट्या मुंबई उपनगर जिल्ह्याचा भाग असून मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा येथील प्रमुख विधानसभा मतदारसंघ आहे.

मानखुर्द मधील शाळा

 • बृ म म मराठी शाळा
 • पाडवा इंग्रजी हाय स्कूल
 • नूतन हाय स्कूल
 • चिल्ड्रन होम हाय स्कूल


 • मानखुर्द विस्तार
मानखुर्द पुर्व आणि पश्चिम नगर
 • पूर्व :पूर्वेला भा अ र स वसाहत,मानखुर्द
  गांव,मंडाला,फुले नगर ,महाराष्ट्र नगर, ट्रॉम्बे 
  गांव
 • पश्चिम:
   भारत नगर, P M G P कॉलोनी,डॉ.बाबासाहेब 
  आंबेडकर नगर ,मोहितेपाटिल नगर