वांगणी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Indian Railways Suburban Railway Logo.svg
वांगणी

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता वांगणी, ठाणे जिल्हा
गुणक 19°5′39″N 73°18′4″E / 19.09417°N 73.30111°E / 19.09417; 73.30111
मार्ग मध्य मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे

वांगणी हे ठाणे जिल्ह्याच्या वांगणी गावामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित आहे.

वांगणी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
बदलापूर
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
शेलू
स्थानक क्रमांक: ३१ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ७८ कि.मी.