Jump to content

कोपरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोपरी, ठाणे पूर्व, मधील दुकाने

कोपरी हा महाराष्ट्राच्या ठाणे शहराचा एक भाग आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात वसलेला कोपरी प्रामुख्याने निवासी भाग असून येथील अनेक रहिवासी मुंबई क्षेत्रामध्ये चाकरमानी आहेत. तसेच येथे उच्च न्यायालय व इतर न्यायालयांमधील न्यायाधीशांचे बंगले आहेत. मराठी ही येथील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गठाणे रेल्वे स्थानक यांच्याजवळ स्थित असल्यामुळे कोपरी निवासासाठी पसंत केला जातो.

गुणक: 31°17′N 77°25′E / 31.283°N 77.417°E / 31.283; 77.417