नाहूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


नाहूर हे मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून ते भांडूप पूर्व या उपनगरात येते , मुलुंड आणि भांडूप या स्थानकातील अंतर कमी करण्यासाठी नाहूर या स्थानकाची साधारण १० वर्षापूर्वी बांधणी करण्यात आली. नाहूर हे मुळात साधारण ३०-३५ आगरी -कोळी कुटुंबांची वसती असलेले गाव मुलुंड पश्चिम भागात येते, परंतु नाहूर रेल्वे स्थानक असलेला भाग हा भांडूप (पूर्व) या भागात येतो.

इमारतीची नवीन बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने या स्टेशन परिसरातील जमिनींचे भाव आता गगनाला भिडलेले आहेत. नव्याने राहावयास आलेल्या मंडळीकडून हा भाग नाहूर पूर्व असा सांगण्यात येतो, जो मुळात अस्तित्वात नाही .