विद्याविहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विद्याविहार is located in मुंबई
विद्याविहार
विद्याविहार
विद्याविहार

विद्याविहार हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे. विद्याविहार रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेवरील एक स्थानक आहे. हे स्थानक येथील के.जे. सोमैया कॉलेज परिसरामधील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आले.