श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९७
Appearance
श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९९७ | |||||
श्रीलंका | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ६ जून १९९७ – २४ जून १९९७ | ||||
संघनायक | अर्जुन रणतुंगा | कोर्टनी वॉल्श | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सनथ जयसूर्या (१९२) | शेर्विन कॅम्पबेल (१८२) | |||
सर्वाधिक बळी | मुथय्या मुरलीधरन (१६) | कर्टली अॅम्ब्रोस (११) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अर्जुन रणतुंगा (५३) | स्टुअर्ट विल्यम्स (९०) | |||
सर्वाधिक बळी | सनथ जयसूर्या (५) | लॉरी विल्यम्स (३) | |||
मालिकावीर | स्टुअर्ट विल्यम्स |
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने जून १९९७ मध्ये २ कसोटी सामने आणि १ मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. श्रीलंकेने वेस्ट इंडीजमध्ये कसोटी सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. दोन्ही मालिका वेस्ट इंडीजने जिंकल्या होत्या.[१][२] अर्जुन रणतुंगाने श्रीलंकेचे नेतृत्व केले; वेस्ट इंडीजचे, कोर्टनी वॉल्शने केले.
एकदिवसीय मालिका
[संपादन]फक्त एकदिवसीय
[संपादन] ६ जून १९९७
धावफलक |
वि
|
||
अर्जुन रणतुंगा ५३ (७८)
लॉरी विल्यम्स ३/५६ (८ षटके) |
- श्रीलंकेने क्षेत्ररक्षण निवडले
- डी रामनारायण आणि एफएल रेफर (वेस्ट इंडीज)
कसोटी मालिकेचा सारांश
[संपादन]पहिली कसोटी
[संपादन]१३–१७ जून १९९७
धावफलक |
वि
|
||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- फ्लॉइड रेफर (वेस्ट इंडीज) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
[संपादन]२०–२४ जून १९९७
धावफलक |
वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज) यांनी कसोटीत सर्वाधिक (२५ वेळा) ० धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Sri Lanka in West Indies ODI Match 1997". Cricinfo. 26 August 2011 रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka in West Indies Test Series 1997". Cricinfo. 26 August 2011 रोजी पाहिले.
- ^ "Windies' Walsh Edges Out Morrison". The Press. Christchurch, New Zealand. NZPA. 26 June 1997. 19 January 2020 रोजी पाहिले – ईएसपीएन क्रिकइन्फो द्वारे.